Thane News

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

429 0

ठाणे : ठाण्यातून (Thane News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलिसांना आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. बॉम्ब ठेवल्याचा मेल मिळताच संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईला लागून असलेल्या ठाणे परिसरातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. एका अज्ञात मेलद्वारे पूजास्थान प्रशासनाला ही धमकी देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्कॉटचे पथक प्रार्थनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपासाला सुरुवात केली.

27 डिसेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 32 मिनिटे 27 सेकंदांनी हा धमकीचा इमेल नौपाडा पोलिसांकडे आला होता. चरई येथील ज्यू धर्मीयांच्या धार्मिक स्थळात बॅाम्ब ठेवल्याचा धमकीचा उल्लेख इमेलमध्ये करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच 27 डिसेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 32 मिनिटे 27 सेकंदांनी हा धमकीचा इमेल नौपाडा पोलिसांकडे आला होता. चरई येथील ज्यू धर्मीयांच्या धार्मिक स्थळात बॅाम्ब ठेवल्याचा धमकीचा उल्लेख इमेलमध्ये करण्यात आला आहे. तसेच वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Share This News

Related Post

महापालिकांच्या निवडणुकांसाठी 23 जूनला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार

Posted by - June 17, 2022 0
पुणे- कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,उल्हासनगर, वसई-विरार, ठाणे, अमरावती, नागपूर, नाशिक, बृहमुंबई, सोलापूर आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी…
Crime

पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच ! आंबेगाव पठार परिसरात अज्ञात टोळक्यानं नऊ वाहनं फोडली…

Posted by - August 21, 2022 0
पुणे: पुण्यात वाहन तोडफोडीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत. आंबेगाव पठार येथील स्वामी नगरमधील महारुद्र जिमच्या परिसरात 10…
Anil Desai

Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांचे समन्स

Posted by - March 2, 2024 0
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. 5 मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात आले…
Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : राज्यातील कोकण, मुंबई आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण (Weather Update) होत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह…
Mumbai Crime News

Mumbai Crime News : मुंबईमध्ये सैराटची पुनरावृत्ती ! करण-गुलनाजच्या लव्हस्टोरीचा भयानक शेवट

Posted by - October 18, 2023 0
मुंबई : मुंबईमधून (Mumbai Crime News) ऑनर किलिंगचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका मुस्लीम कुटुंबाने स्वतःच्या मुलीची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *