Mumbai Police News

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

515 0

मुंबई : पोलीस दलातून (Mumbai Police News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे एका पोलीस हवालदाराला आपला जीव गमवावा लागला आहे. समीर सुरेश जाधव असे मृत पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके?
मृत समीर सुरेश जाधव हे गोरेगाव येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते त्यांच्या मोटारसायकलवरून वरळी येथील त्यांच्या घरी जात होते. यावेळी ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला पुलावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. गळा चिरल्यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिकडे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. हा दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलातून हळहळ व्यक्त केली जात आहे. खेरवाडी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन

Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Share This News

Related Post

Mahadev App

Mahadev App : ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणात नवी अपडेट; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक…
Dhule Bus Accident

पिंपरीत पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारच्या धडकेत दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Posted by - July 5, 2024 0
पुण्यातली अपघातांची मालिका संपत नसतानाच आता पिंपरी चिंचवड मध्येही अपघातांची संख्या वाढली आहे. अशाच एका अपघातात एका दहा वर्षीय चिमुकल्याचा…

राज ठाकरेंविरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन; “माफी नाही तर अयोध्येत प्रवेश नाही”

Posted by - May 10, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले…

फोन घ्यायला गेली अन पाचव्या मजल्यावरून पडली, पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 6, 2023 0
सासवड येथील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची २१ वर्षीय मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिचा दुर्देवी अंत झाला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *