Shocking Video

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

703 0

आजकाल प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला (Shocking Video) मिळतात. यामध्ये काही किस्से चांगले तर काही संतापजनक असतात. सासू – आणि सून यांचा काही प्रमाणात अगदी 36 चा आकडा असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक सासू – सुनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सून आपल्या सासूला मारहाण करताना दिसत आहे. ही संतापजनक घटना केरळमधून समोर आली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
केरळमध्ये राहणाऱ्या लियामा थॉमस या 80 वर्षीय महिलेसोबत तिची 37 वर्षीय सून मंजू थॉमस हिने गैरवर्तन केले. व्हायरल व्हिडिओमध्ये एलियाम्मा थॉमस एका खोलीत शिरताना दिसत आहे. जिथे त्यांची सून मंजू थॉमस आणि तिची दोन अल्पवयीन मुले बसलेली दिसतात. इलियाम्मा थॉमस खुर्चीवर बसताच सून मंजू थॉमस त्यांना ओरडते आणि बाहेर जाण्यास सांगते. महिला वृद्ध महिलेला तू इथून निघून जा, असं वारंवार आपल्या सासूला सांगत आहे. घरातून बाहेर जात नाही म्हणून ती सासूला वारंवार मारत आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ कोणतरी बनवताना दिसत आहे मात्र तो यामध्ये हस्तक्षेप करताना दिसत नाही आहे.

https://twitter.com/ajaychauhan41/status/1735493961291338147

थोड्या वेळाने सून चक्क सासूला जोरात ढकलताना दिसत आहे. त्यानंतर वृद्ध महिला जोरात जमिनीवर पडते. यानंतरही मंजू थॉमस तिच्या सासूवर ओरडताना दिसत आहे. सध्या हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओची दखल घेत केरळ पोलिसांनी आरोपी मंजू थॉमसला ताब्यात घेतले आहे. तसेच तिची चौकशी सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार

Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Related Post

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर अज्ञात तरुणाने काळे फासले

Posted by - February 1, 2022 0
इंदूर- एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं. ही धक्कादायक घटना इंदूरमध्ये आज, मंगळवारी घडली.…
Vasai News

Vasai News : तोल गेल्याने वाहत्या नाल्यात पडून व्यक्तीचा मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
पालघर : वसईमध्ये (Vasai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा वाहत्या नाल्यात बुडून दुर्दैवी…
car Accsident

देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

Posted by - May 6, 2023 0
सांगली : सध्या राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगलीमध्ये असाच एक भीषण अपघात झाला आहे.…
Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी दिवसभरातील दुसरी आत्महत्या; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - October 26, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुसाईड नोट लिहून हिंगोलीत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *