IND vs ENG

IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

653 0

टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात टेस्ट सामना पार पडला. डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिलांच्या टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 347 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारतीय महिलांनी प्रथमच मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला आहे.

या सामन्यात टीम इंडियाच्या मुलींनी इंग्लंडला विजयासाठी 479 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी प्रत्युत्तरात इंग्लंडचे सर्व फलंदाज 131 रन्सवर बाद झाले. या सामन्यात पहिल्या डावातही इंग्लंडची टीम अवघ्या 136 रन्सवर ऑल आउट झाली होती. इंग्लंड विरूद्ध झालेल्या या एकमेव टेस्ट सामन्यात टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिला या सामन्यातील विजयी कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार

Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Related Post

oliverwhitehouse

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम ! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात 6 विकेट्स

Posted by - June 17, 2023 0
क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षणक.…
Cricket

Cricket : ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने; IOC कडून करण्यात आले शिक्कामोर्तब

Posted by - October 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही (Cricket) समावेश होणार आहे. मुंबईमध्ये…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सांगलीच्या संकेत सरगर यांना वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Posted by - July 30, 2022 0
सांगली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावले…
Pakistan Team

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

Posted by - May 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल आला होता. मात्र त्यांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *