बालभारती ते पौडफाटा रस्ता पर्यावरणपूरक होणार – सिद्धार्थ शिरोळे

111 0

पुण्यातील लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली असून आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बालभारती येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

सदरील प्रस्तावित रस्त्याचा DPR करण्याचे काम सुरु झाले आहे. हा रस्ता २.१ किमी चा असून २०२२ च्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु होणार आहे. सदरील रस्ता पर्यावरणपुरक होणार असून यातून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

यावेळी गणेश बगाडे, पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Adv. Hasan Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - August 26, 2022 0
लातूर : आज सकाळी ऍड. हसन पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त…

……त्या वेळी राज साहेबांवर अग्रलेख लिहणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का ? मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट

Posted by - January 31, 2022 0
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता…

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Posted by - August 28, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्वीटरवर माहिती…
Sangli Crime

पार्टीनंतर पोहायला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 14, 2023 0
सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…
Kolhapur Crime

Kolhapur Crime : पुरोगामी महाराष्ट्र हादरला ! वंशाच्या दिव्यापायी केला विवाहितेचा छळ; अन्…

Posted by - September 26, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुली असल्याने आणि वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सासरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *