Satara News

Satara News : आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू

3932 0

सातारा : नाशिक आणि रत्नागिरीमध्ये वस्तीत आलेल्या बिबट्याला रेस्क्यू केल्याची घटना ताजी असताना आता साताऱ्यामधून (Satara News) एक अशीच एक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गमेवाडी या ठिकाणी एका विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हा बछडा अगदीच लहान आहे. त्यामुळे तो विहिरीत कसा पडला असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. भावंडांसोबत खेळताना हा बिबट्या वाट चुकून पडला की आईसोबत जाताना रात्रीच्या अंधारात विहिरीत चुकून पडला असावा असे अनेक तर्क लावले जात आहेत. बछडा आईच्या शोधात असून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे.

या बछड्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी करण्यासाठी वनविभागाच्या टिमला पाचारण करण्यात आलं आहे. कराड मधील गमेवाडीत विहिरीत बिबट्याचा बछडा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता हा बिबट्या वन विभागाकडे ठेवणार की त्याची आईसोबत भेट घालून देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.या छोट्याशा बछड्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Share This News

Related Post

दिवाळी स्पेशलमध्ये पाहुयात भाजणीची कुरकुरीत काटेदार चकलीची खास रेसिपी

Posted by - October 20, 2022 0
काल आपण चकलीसाठीचे भाजणीचे पीठ कसे बनवायचे हे पाहिले सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घेतले की चकली हमखास कुरकुरीत आणि काटेदार…
Daund Accident

Daund Accident : कुस्ती खेळण्यासाठी जाणाऱ्या पैलवानांचा टेम्पो उलटल्याने भीषण अपघात

Posted by - March 21, 2024 0
पुणे : पुण्यातील दौंडमधून एक भीषण अपघाताची (Daund Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात कुस्ती खेळण्यासाठी चाललेले पैलवान जखमी…
Pune Crime

Pune Crime : पुण्यातील बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरुणाचा साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Posted by - September 23, 2023 0
पुणे : रविवारपासून बेपत्ता असणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील खंबाटकी बोगदाजवळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न…
Chhagan Bhujbal and manoj Jarange

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Posted by - November 18, 2023 0
सातारा : मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 4 था दिवस आहे. आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील…

HADDI : या अभिनेत्याचा ‘ लेडी डॉन ‘ लुक पाहून त्याला ओळखणे देखील आहे कठीण …! त्याच्या ग्लॅमरस लुकने चाहते झाले अचंबित ; तुम्ही ओळखले का ?

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : आज पर्यंत तुम्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक पाहून त्यांना पुष्कळ लाईक दिले असतील . पण या अभिनेतेच्या या ग्लॅमरस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *