Uttarakhand

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

565 0

उत्तराखंड : उत्तरकाशी येथील बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue) अडकलेल्या मजूरांच्या सुटकेसाठी सरकारकडून दिवस-रात्र एक करुन प्रयत्न केले जात आहेत. तब्बल 13 दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले आहेत. आतापर्यंत 48 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये हे मजूर बाहेर येण्याची शक्यता आहे. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी एक छोटा बोगदा तयार केला जातो आहे. या बोगद्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय त्रिपाठी नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

कशी होणार सुटका?
हा छोटा बोगदा तयार झाल्यानंतर एनडीआरएफचे जवान आतमध्ये जाणार आहेत. त्यानंतर एक-एक करुन सर्व मजूरांना चाकं असणाऱ्या स्ट्रेचरवर झोपवून बाहेर काढण्यात येणार आहे.

काय घडले होते नेमके?
उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. या मजुरांना पाईपद्वारे अन्न आणि ऑक्सिजन पुरवठा सुरु आहे.मागील 10 दिवसांपासून हे मजूर येथे अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Nashik Crime : खळबळजनक ! नाशिकमधील चांदवडच्या तरुणाची दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ हत्या

ICC ची मोठी कारवाई! ‘या’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली 6 वर्षांची बंदी

Share This News

Related Post

दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

Posted by - March 4, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर…

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे होणारे आजार कोणते..? जाणून घ्या

Posted by - March 21, 2022 0
1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या…
sharad pawar saheb

अखेर…शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

Posted by - May 5, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना प्रचंड वेग आलेला होता. या घडामोडींकडे…
Bengaluru Cafe Blast

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Posted by - March 9, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणात आता महत्वाची बातमी समोर आली आहे. या स्फोटाचं पुणे…

#Weather Forecast : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढचे 4 तास ‘या’ जिल्ह्यात खबरदारीचा इशारा

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात सकाळपासूनच वाटेवर ढगाळ होते. दुपारी पुण्यात आणि परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. हवामानखात्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *