Bank Holiday

Bank Holidays in Dec 2023 : डिसेंबरमध्ये 18 दिवस बँका राहणार बंद

1914 0

आता वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर (Bank Holidays in Dec 2023) सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर त्याचे नियोजन आताच करा कारण डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या राज्यांनुसार याद्या जारी करते. तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे तपासू शकता.

डिसेंबर 2023 मध्ये बँका कधी बंद राहतील?
1 डिसेंबर 2023- उद्घाटन दिवसामुळे इटानगर आणि कोहिमा बँका बंद राहतील.
3 डिसेंबर 2023- रविवार
4 डिसेंबर 2023- सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यामुळे पणजीत बँका बंद असतील.
9 डिसेंबर 2023- शनिवार
10 डिसेंबर 2023- रविवार
12 डिसेंबर 2023- लोसुंग/पा टोगान नेंगमिंजा संगमा शिलॉन्गमध्ये बँक सुट्टी असेल.
13 डिसेंबर 2023- Losung/Pa Togan मुळे बँका गंगटोकमध्ये राहतील.
14 डिसेंबर 2023- लोसुंग/पा टोगानमुळे गंगटोक बँकेत सुट्टी असेल.
17 डिसेंबर 2023- रविवार
18 डिसेंबर 2023- यु सो सो थाम यांच्या पुण्यतिथीला बँक शिलाँगमध्ये असेल.
19 डिसेंबर 2023- गोवा मुक्ती दिनानिमित्त पणजीत बँका बंद राहतील.
23 डिसेंबर 2023- चौथा शनिवार
24 डिसेंबर 2023- रविवार
25 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे बँका बंद राहतील.
26 डिसेंबर 2023- ख्रिसमसच्या सणानिमित्त आयझॉल, कोहिमा, शिलाँग येथे बँका बंद राहतील.
27 डिसेंबर 2023- ख्रिसमसमुळे कोहिमामधील बँका बंद राहतील.
30 डिसेंबर 2023- शिलाँगमध्ये यु कियांगमुळे बँका बंद राहतील.
31 डिसेंबर 2023- रविवार

बँका बंद असल्याने काही ठिकाणी एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडाही जाणवू शकतो. सलग 18 दिवस बँक बंद असल्या तरी तुम्ही ऑनलाइन बँकेची कामं करु शकता. ऑनलाइन सुविधा 24 तास उपलब्ध असल्याने तुम्ही आर्थिक व्यवहार करु शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Share This News

Related Post

नितेश राणे यांना दिलासा, सिंधुदुर्ग न्यायालयाकडून राणे यांना जामीन मंजूर

Posted by - February 9, 2022 0
कणकवली- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने…

सुप्रीम कोर्टाचा नुपूर शर्मा यांना दिलासा ; अटकेची याचिका मागे घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला

Posted by - September 9, 2022 0
दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा…

#ACCIDENT : पुणे सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण किरकोळ जखमी

Posted by - February 24, 2023 0
पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ आज पहाटे पावणेचारच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह अन्य…

राष्ट्रवादी कुणाची; केंद्रीय निवडणूक आयोगात आजच्या सुनावणीत काय झालं

Posted by - October 6, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी तब्बल दोन तासांनी संपली आहे. शरद पवार आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.…

सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, 24 तासांत 3 लाख नवीन कोरोनाबाधित

Posted by - January 24, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट कायम आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशी देशात दैनंदिन रुग्णवाढीत घट झाल्याचं आशादायक चित्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *