Alcohol

Alcohol : मद्यप्राशन केल्यानंतर नशा चढायला किती वेळ लागतो?

575 0

अनेकांसाठी मद्य (Alcohol) ही सवयीची बाब, तर काही मंडळी ठराविक प्रसंग किंवा कार्यक्रमालाच मद्याचं सेवन करतात. मात्र हेच मद्य प्यायल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावर परिणाम दिसून येतात.

मद्य प्यायलेली व्यक्ती कशी ओळखावी?
विविध प्रकारच्या मद्यामध्ये विविध प्रमाणात अल्कोहोल असतं, ज्यामुळं नशा चढते आणि माणूस झिंगू लागतो.हे मद्य ज्यावेळी पोटात जातं तेव्हा काही मिनिटांतच त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते.

नशा चढायला किती वेळ लागतो?
अल्कोहोल असणारे पदार्थ, मद्य प्यायल्यानंतर साधारण 6 मिनिटांनी त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते. म्हणजेच किमान 6 मिनिटांनंतर तुम्हाला त्याची नशा जाणवू लागते.

जेवणाआधी मद्यपान केल्यास काय परिणाम होतात?
पोटात दारू लगेच शोषली जाते पण, लहान आतड्यात हा वेग कमी असतो. तुम्ही जर काहीही न खाता मद्यपान केलं, तर हे अल्कोहोल थेट तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोतून ते रक्तात मिसळतं. ज्यानंतर ते हृदय आणि मेंदूपर्यंत जातं. रिकाम्या पोटी मद्यपान केल्यास नशा होण्यास फार कमी वेळ लागतो. मात्र तुम्हाला ड्रिंककरायची सवय असल्यास त्यापूर्वी कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन असणाऱ्या अन्नाचं सेवन करणं गरजेचं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shah Rukh Khan : शाहरूखच्या ‘डंकी’चं पहिलं धमाकेदार गाणं रिलीज

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

Share This News

Related Post

HEALTH WEALTH : वयाची तिशी ओलांडल्यानंतर…!

Posted by - October 31, 2022 0
HEALTH WEALTH : वयाची तिशी ओलांडल्यानंतर साधारणतः महिलांचे बाळंतपण १ तरी झालेले असते. तर पुरुष पैसे कमावण्याच्या शर्यतीत स्थैर्य मिळवण्याच्या…
Weight Loss

Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा

Posted by - July 9, 2023 0
योग्य आहार आणि योगासन करून तुम्ही वजन कमी (Weight loss) करू शकता. योगासनामुळे तुम्ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहू…
Romantic Tips

Romantic Tips : ‘या’ टिप्स वापरून तुमच्या पार्टनरला करा अधिक रोमँटिक

Posted by - August 17, 2023 0
असं म्हणतात ही प्रेम (Romantic Tips) हे नेहमी तरुण राहिले पाहिजे. नात्यात तोचतोचपणा आला की कंटाळवाणे होते. त्यासाठी नात्यात (Romantic…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *