Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

465 0

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांना सरप्राईज दिलं आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
सरप्राईज म्हणत डोळ्याला चष्मा लावून.. तुमच्या ताईला लागला चष्मा..असं गाणं म्हणत आहेत. जवळचा नंबर असल्याने आता सगळं काही स्पष्ट दिसत आहे, आधी दूरचं स्पष्ट दिसत होतं, आता जवळचही दिसेल, कसा वाटला चष्मा? अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली. पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : वन खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वडिलांचं…
Nawab Malik

Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा दिलासा ! ‘त्या’ प्रकरणी नियमित जामीन अर्ज मंजूर

Posted by - September 12, 2023 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोहित कंबोज…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी…
Rahul Gandhi

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकार्‍यांनी केली तपासणी

Posted by - April 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची तपासणी केली आहे.…

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा

Posted by - December 1, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *