IND vs AUS Final 2023

WC Final : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर

628 0

अहमदाबाद : विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्याला (WC Final) काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया पहिली बॅटिग करणार आहे. अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.

या खेळाडूंना देण्यात आली संधी
रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मस सिराज या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. भारत या स्पर्धेत अपराजीत आहे. सलग दहा सामने जिंकत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामन्यात विजय मिळवत सेमीफायनमध्ये धडक मारली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Sania Mirza and Shoaib Malik

Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?

Posted by - January 21, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न…
Team India

Team India : टीम इंडियाने फायनलमध्ये बांग्लादेशाचा धुव्वा उडवत आशिया कपवर कोरले नाव

Posted by - June 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या ( Team India ) महिला संघाने स्वतःच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वुमन्स…
Hardik Pandya

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून हार्दिक पांड्या बाहेर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik…
ASIA Cup

Asia Cup : भारत – पाकिस्तान लढतीची तारीख ठरली! 15 दिवसांत 3 वेळा येऊ शकतात आमनेसामने

Posted by - July 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया कप 2023 (Asia Cup) ची तारीख निश्चित झाली आहे. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *