Tiger 3

Tiger 3: सलमानच्या ‘टायगर-3’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच झाला लीक

789 0

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा मोस्ट अवेटेड ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट आज देशभरातील सर्व चित्रपट गृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील अ‍ॅक्शन सीन्सचे देखील अनेकांनी कौतुक केले. अशातच आता ‘टायगर 3’ या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला आहे.

‘या’ साईट्सवर चित्रपट झाला लीक
टायगर 3 हा चित्रपट अनेक साइट्सवरुन फ्री डाउनलोड केला जात आहे. Movierulz, Filmyzilla, Kuttymovies, Tamilrockers, Filmywap, Pagalworld, Filmymeet, 7starhd, Vegamovies आणि Moviesflix सारख्या साइटवर हा चित्रपट उपलब्ध आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो.

टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. हा YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी जवळपास 40 कोटींची कमाई करेल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अ‍ॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Shantirani Chakraborty Passed Away

Shantirani Chakraborty Passed Away : मिथुन चक्रवर्ती यांच्या मातोश्री शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला (Shantirani Chakraborty Passed Away) आहे. त्यांच्या मातोश्री शांतिरानी चक्रवर्ती…

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्री याने केली नव्या चित्रपटाची घोषणा

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या…
Ketki Chitale

Ketaki Chitale : लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेने लगावला ‘हा’ टोला

Posted by - February 9, 2024 0
मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. राष्ट्रवादी…

जय दुधानेच्या ‘गडद’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता; बघायला मिळणार जय आणि नेहा महाजनची केमेस्ट्री

Posted by - May 2, 2022 0
बिग बॉस शोच्या माध्यमातून स्पर्धक जय दुधानेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आला. बिग बॉस संपल्यानंतर ‘शो’मध्येच स्पर्धकांना…

प्रभासचा ‘आदिपुरुष’ कधी रिलीज होणार ? जाणून घ्या महत्वाची माहिती (व्हिडिओ)

Posted by - February 28, 2022 0
मुंबई- साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. हा चित्रपट रसिकांसाठी कधी रिलीज होणार याची उत्सुकता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *