Pune Ganpati Visarjan

Pune Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ रस्ते असणार बंद

1234 0

पुणे : अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी (Pune Ganpati Visarjan) पुण्यातल्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज विसर्जनावेळी पुण्यातले वाहतूक बदल आणि पोलीस बंदोबस्त याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाले पोलीस आयुक्त रितेश कुमार ?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तसंच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जन असणार आहे. यासाठी मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचे रितेश कुमार यांनी सांगितलं आहे. तसेच गणपती विसर्जनाच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

विसर्जनाच्या दिवशी पुण्यातले कोणते रस्ते असणार बंद?
शिवाजी रोड
लक्ष्मी रोड
बाजीराव रोड
कुमठेकर रोड
गणेश रोड
केळकर रोड
टिळक रोड
शास्त्री रोड
जंगली महाराज रोड
कर्वे रस्ता
फर्ग्युसन रोड
भांडारकर रस्ता
पुणे सातारा रोड ( व्होल्गा चौक ते जेधे चौक)
सोलापूर रोड
प्रभात रोड
बगाडे रोड
गुरुनानक रोड

Share This News

Related Post

Pune News : बॉर्डरवरील सैन्याची दिवाळी झाली गोड

Posted by - November 13, 2023 0
पुणे : पाञ्चजन्य फाऊंडेशन, प्रवर्तन फाऊंडेशन आणि रावसाहेब कट्टा ह्यांनी हाती घेतलेल्या #आपली_दिवाळी_बॉर्डरवाली या उपक्रमा अंतर्गत भारतीय सैनिकांसाठी पाठवलेल्या फराळाने…

शाई फेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, “हिम्मत असेल तर समोर या, मी कुणाला घाबरत नाही ! वाचा सविस्तर

Posted by - December 10, 2022 0
पिंपरी : पिंपरीमध्ये आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. महापुरुषांवरील अपमान जनक वक्तव्याचे पडसाद आज…

सिंहगड किल्ल्यावर ‘प्लॅस्टिक बंदी’ होणार अधिक कडक; बंदीचं पालन न केल्यास भरावा लागेल दंड

Posted by - November 17, 2022 0
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आता प्लास्टिक बंदी अधिक कडक करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या आवरणात विकले जाणारे वेफर्स, नूडल्स यासारखे…

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

Posted by - April 12, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण…

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *