Headache Tips

Headache Tips : वारंवार होते डोकेदुखी? ‘या’ जीवनसत्वाची असू शकते कमी

536 0

काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करत असतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा (Headache Tips) त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. कधीकधी ही डोकेदुखी इतकी वाढते की, ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. नेमका हा आजार कशामुळे होतो? याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे…

‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार होते डोकेदुखी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. वास्तविक, व्हिटॅमिन ‘डी’ चा मेंदूचे कार्य आणि मज्जातंतूंच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. यामुळे प्रथम मेंदूच्या आत सूज येते आणि नंतर तुमच्या न्यूरॉन्सवर परिणाम होतो.

मायग्रेनची मूलभूत लक्षणे जाणून घ्या
उलटीसारखे होणे
सतत भीती वाटत राहणे
भूक न लागणे
डोकेदुखी होणे
डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येणे
डोकं सतत एकाच बाजूने ठणकत राहणे
कोणत्याही गोष्टीने लवकर थकायला होणे
अति प्रकाश, मोठा आवाज आणि कोणताही तीव्र गंध सहन न होणे
सतत मूड बदलत राहणे
अंगाला सतत खाज येणे
सतत उलटीसारखे आणि मळमळ होणे
बधीरता येणे आणि असह्य डोकेदुखी सतत होत राहणे

व्हिटॅमिन डी साठी यांचा आहारात करा समावेश
चीज
अंडी
मासे
दूध
सोयाबिन
संत्र्याचा रस
मशरूम

Share This News

Related Post

वातावरण बदलामुळे घरात सातत्याने होते आहे आजारपण ? फॉलो करा या घरगुती टिप्स

Posted by - September 24, 2022 0
गणपती झाल्यानंतर राज्यभरामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस झाला. सध्या वातावरण मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. पावसामुळे आता वातावरणामध्ये गारठा देखील…
Water Bottle

तुम्ही बाटलीने पाणी पित असाल तर सावधान! होऊ शकतो ‘हा’ आजार

Posted by - June 9, 2023 0
उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच साथीच्या आजारांचेही. अशा स्थितीत जर घराबाहेर पडत असाल तर नक्कीच तुम्ही पाण्याची बॉटल घेऊनच बाहेर पडत…

#प्रेरणा प्रकल्प : आत्महत्येचा मनात विचार येतोय…त्वरित ‘या’ हेल्पलाइन नंबरवर फोन करा

Posted by - January 19, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना किंवा तसा विचार आला तरी राज्य सरकारच्या…

पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आले लिंबू पाचक

Posted by - April 8, 2023 0
छोट्या मोठ्या शारीरिक व्याधींवर उगाचच गोळ्या आणि टॅब्लेट्स घेऊन साइड इफेक्ट करून घेण्यापेक्षा आयुर्वेदाची औषधे घेणे नेहमी फायदेशीर ठरते. विशेषतः…
Jaggery Benefits

Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळ खाल्ल्यामुळे होतात ‘हे’ फायदे; आजारही पळतील दूर

Posted by - December 5, 2023 0
साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अलीकडे गुळात (Jaggery Benefits) असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *