Pune News

Pune News : ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट मॉलमध्ये घुसला

11186 0

पुणे : लवळेफाटा (ता. मुळशी) येथे (Pune News) सिमेंट विटा वाहतूक करणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने मॉलमध्ये घुसल्याची घटना आज घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्याहून पौडच्या (Pune News) दिशेने सिमेंट विटा घेऊन ट्रक जात होता. पिरंगुट घाट संपताच ट्रकचा ब्रेक झाल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले यानंतर त्याने ट्रक ऑक्‍सफर्ड मॉल मध्ये घातला.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकने वीज वाहक खांबाला धडक दिल्याने वीज खांब तुटला. तसेच मॉलमधील लोखंडी सुरक्षा जाळी व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News

Related Post

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं छत्रपती शिवरायांना पत्र! काय लिहिलंय पत्रात… पाहा

Posted by - December 3, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज किल्ले रायगडावर आक्रमक भाषण केलं. निर्धार शिवसन्मानाचा…
Pune Viral News

Pune Viral News : गणपती डान्स करणाऱ्यांना सुवर्णसंधी; विसर्जनात नाचा अन् 300 रुपये कमवा

Posted by - September 26, 2023 0
पुणे : आजकालच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल (Pune Viral News) याचा काही नेम नाही. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धुम पहायला…
Pune Yerwada

पुण्यात कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह; 5 जणांना अटक (Video)

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत आरोपींकडून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारच्या सुमारास…

पुण्यात मुलींसोबत गैरप्रकारच्या तीन घटना, बंडगार्डन परिसरातील प्रकार

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पुणे शहरात महिला आणि मुलींवर अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडेच शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *