पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

182 0

ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकानंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता.नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते.

ई बसेस करिता गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याची नागरिक वाट पाहत आहेत.

Share This News

Related Post

Pune News : पुण्यातील ‘त्या’ विधानावरून नितेश राणेंची आमदारकी का रद्द होऊ नये?; ठाकरे गटाचा सवाल

Posted by - September 11, 2023 0
पुणे : नितेश राणे पुण्यात आले (Pune News) आणि त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - April 3, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरासाठी 2 एप्रिलची रात्र ही काळरात्र ठरली आहे. यामध्ये छावणी परिसरात तीन मजली…

विटंबना झालेल्या महाराजांच्या बंगळुरूमधील पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा दुग्धाअभिषेक

Posted by - February 19, 2022 0
बंगळुरू- काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते.…

मोठी बातमी! मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह 4 जण पोलिसांच्या ताब्यात 

Posted by - May 4, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत असून याच मुद्द्यावरून मनसे…

स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

Posted by - February 21, 2022 0
मुंबई – 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असून सध्याचं सरकार 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *