मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे द्या – विनायक मेटे

376 0

गेले 2 -3 वर्षा पासून मराठा समाजला आरक्षन हे महविकास आघाडी सरकारने अजून दिले नाही.महानगरपालिका निवडणूका या जवळ आल्या तरी मराठा समाजला आरक्षन हे भेटले नाही.त्यावर मराठा समाज हा अजूनही नाराज आहे.

त्यावर मविआ सरकारनेच मराठा आरक्षण घालवलं.त्यामुळे ते पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे .आता पुन्हा मराठा आरक्षण मिळवायचं असेल .तो विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा.अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे व शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार काहीच हालचाल करत नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे सर्वेक्षण करून सरकार कडे अहवाल सादर करावा.अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

विनायक मेटे म्हणले आम्ही येथील पुढील दिवसात
राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिवसंग्राम मराठा आरक्षणासाठी रितसर अर्ज करणार आहोत असे विनायक मेटे म्हणाले.
ओबीसी समाजाला पण अजून आरक्षण भेटले नाही. त्यावर विनायक मेटे म्हणाले,ओबीसी राजकीय आरक्षणाचाही सरकारने घोळ घातलाय. असे मेटे म्हणाले.

Share This News

Related Post

जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - April 21, 2022 0
पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये…

धक्कादायक : पुण्यात भाऊबीजेला माहेरी नेण्याचा हट्ट केला म्हणून पतीने आवळला पत्नीचा गळा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : त्या दोघांचे सुरुवातीपासून प्रेम संबंध होते. अल्पवयीन असतानाच त्याने तिला पळून नेले. तरुणीला पळून नेल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल…
Maharashtra Politics

समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करा 

Posted by - July 1, 2023 0
मुंबई:- “नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा…

TOP NEWS SPECIAL REPORT : हार्दिक पटेलांना भाजपची उमेदवारी; कसा आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 11, 2022 0
कधीकाळी भाजपच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक असणारे हार्दिक पटेल यांना भाजपानं वीरमगाम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक…

इंदापूर पाठोपाठ दौंडच्या जागेवरूनही संघर्ष होणार?; भाजपाच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

Posted by - September 1, 2024 0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक जागांवर रस्सीखेच होणार असून पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या जागेनंतर आता दौंड विधानसभा मतदारसंघावरूनही भाजपा आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *