Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हादरलं ! पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

29595 0

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली येथे खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Buldhana News) आरोपी पतीने आपल्या पत्नीची व आपल्या दीड वर्षाच्या मुलीची कांदा कापायच्या चाकूने हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीचा जीव घेतल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून निघून अंढेरा जवळ आला आणि या परिसरात त्याने झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. वर्षा दंदाले असे मृत पत्नीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिला आणि चिमुरडी मुलीचे प्रेत ताब्यात घेतले आहे. ज्याने आपल्या पत्नीची आणि मुलीची हत्या केली तो कुठल्याही नोकरीवर नव्हता. अद्याप त्याचे नाव कळू शकलेले नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Share This News

Related Post

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Posted by - December 5, 2023 0
पुणे : दिनांक 04•12•2023 रोजी राञी 09.25 वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची वर्दी अग्निशमन दल…
Mumbai Pune Highway

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Posted by - January 24, 2024 0
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. ही…
New Executive of the Thackeray Group

New Executive of the Thackeray Group : ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर; ‘या’ 6 जणांकडे देण्यात आले नेतेपद

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून (New Executive of the Thackeray Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख…

ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले……

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय…
LokSabha

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : बहुप्रतिक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *