Jalgaon Crime

Jalgaon Crime : पैशांचा हिशेब लावत असताना भाजी विक्रेत्यावर विजेची तार कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

2524 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये जळगाव (Jalgaon Crime) पारोळा येथील शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच लावलेल्या हात गाडीवर पैशांचा हिशेब करत होता. यादरम्यान अचानक खांबावरील विजेची तार कोसळल्यामुळे भाजीपाला विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पारोळा शहरातील बूधनाथ मठा जवळील महाराष्ट्र रेस्टॉरंटजवळ शनिवारी संध्याकाळी 7.30 ते 8 वाजताच्या सुमारास घडली. परमेश्वर संतोष महाजन (42 रा . पेंढारपुर पारोळा) असे मृत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
परमेश्वर महाजन हे शनिवारी नेहमी माणे पारोळा शहरातील बाजारपेठेतील हाकेच्या अंतरावर हातगाडीवर भाजीपाल्याचे दुकान लावत असतात. शनिवारी रिमझिम पाऊस सुरु होता. संध्याकाळी भाजीपाला विकून पैशांचा हिशोब लावत असतानाच अचानक याठिकाणी असलेल्या खांबावरील विजेची तार तुटून परमेश्वर महाजन यांच्या अंगावर कोसळली आणि हि दुर्घटना घडली.

यादरम्यान त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव काठीच्या सहाय्याने परमेश्वर यांच्या अंगावर पडलेली विद्युत तार बाजुला केली आणि त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परमेश्वरांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

पुण्याची हवा प्रदूषित ! हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत

Posted by - December 12, 2022 0
पुणे : ‘चांगल्या हवेचे शहर’ अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे.पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात…
Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची पुन्हा दहशत; हल्ल्यात 1 जण जखमी

Posted by - August 26, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारीचे (Pune Koyta Gang) प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल लोक किरकोळ भांडणावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. दहशत…
chagan Bujbal

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण…

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत…

विठ्ठला…. कोणता झेंडा घेऊ हाती ? दीपाली सय्यद यांचे ट्विट चर्चेत

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आपला दावा सांगितला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. त्यामुळे नेमकी कोणती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *