Sex Life

Sex Life : या ‘3’ सवयी तुमच्या सेक्स लाईफसाठी ठरू शकतात घातक

708 0

इंटीमेसी (Sex Life) अर्थात लैंगिक संबंधांमुळे जोडप्याच्या नात्यांमध्ये मजबूती येते. मात्र अश्या काही सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर (Sex Life) परिणाम होतो. त्यामुळे असा सवयी बदलणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया या 3 सवयींबद्दल ज्या दूर करणं फार गरजेचं आहे.

जास्त जंक फूड खाणं
आजकाल अनेकांचा कल जंक फूडकडे अधिक असतो. जंक फूड्स आधी आवडीने खाल्लं जातं मग त्याचं रुपांतर सवयीमध्ये होतं. जंक फूड खाल्ल्याने कार्ब्स, ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट शरीरात जमा होऊ लागतात. त्यामुळे रक्तप्रवाह खूप मंद होतो. ज्यामुळे तुम्ही इंटीमसीदरम्यान चांगली कामगिरी करू शकत नाही.

अतिप्रमाणात चिंता
सध्याच्या काळात अनेकजणांना चिंता सतावत असते. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतो याची तुम्हाला कल्पना आहे का. यामुळे तुमचे लैंगिक जीवनही विस्कळीत होते. तणावामुळे सेक्स करण्याची इच्छा कमकुवत होते. त्यामुळे तुम्हाला ताणतणापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल.

मिठाचं प्रमाण कमी
काही लोकांना आहारात अधिक मीठ घेण्याची सवय असते. मात्र तुमची ही सवय तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करते हे तुम्हाला माहितीये का? जास्त प्रमाणात मीठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर वाढतं, ज्यामुळे लिबिडो कमी होतो.

Share This News

Related Post

फेक कॉल करणाऱ्यांनो सावधान ! आता तुमचे नाव लपून राहणार नाही !

Posted by - May 21, 2022 0
नवी दिल्ली- जेंव्हा अननोन नंबरवरून कॉल आला की तुमच्या स्क्रीनवर फक्त त्याचा नंबर दिसतो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचे चांगलेच फावते.…
Gomukhasana

Gomukhasana : गोमुखासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 15, 2024 0
गोमुख याचा अर्थ गाईचे तोंड (Gomukhasana). या आसनात साधकाच्या पायांची रचना गाईच्या मुखासारखी, तर पाऊले तिच्या कानांसारखी भासतात म्हणून या…

#SHAHRUKH KHAN : किंग खानच्या या घड्याळाच्या किमतीमध्ये सामान्य माणसाची ४ घरं बांधून होतील; किंमत वाचून अचंभित व्हाल !

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. जागतिक सांख्यिकी अहवालाने काही दिवसांपूर्वी ही माहिती जगाला दिली होती.…

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022 0
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड…
extra-marital-affair

Extra Marital Affair : ‘या’ कारणामुळे लग्नानंतरही परपुरुषाशी जवळीक साधतात महिला

Posted by - August 21, 2023 0
हिंदू धर्मामध्ये वैवाहिक नात्याला (Extra Marital Affair) एक वेगळं महत्त्व असतं. प्रेम आणि विश्वास या दोन्हींच्या गोष्टींवर वैवाहिक नातं (Extra…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *