Sleeping Positions

Sleeping Positions : बेडरुमधील रोमान्स अधिक रोमँटिक करायचा असेल तर ‘या’ 15 Sleeping Positions नक्की ट्राय करा

492 0

जोडप्यामधील लैंगीक संबध अर्थात सेक्स (Sleeping Positions) हे प्रजनन वाढीसाठी खूप महत्वाचे असते. यामुळे एकमेकांसोबतची जवळीक प्रेम आणखी वाढते. नात्यामधील विश्वास आणखी वाढतो. सेक्स करताना रोमान्स हा खूप महत्वाचा आहे. यामुळे एकमेकांशी जवळीक साधताना (Sleeping Positions) त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेणे अत्यंत गरजेच आहे. यासह नव नवीन प्रयोग करणे देखील नाते संबध अधिक घट्ट करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बऱ्याचदा एकाच Positions मध्ये सेक्स करत राहिल्याने त्याच्यातील इंटरेस्ट कमी होतो. किंवा त्याच त्याच Positions कंटाळवाण्या वाटतात. यामुळे जोडीदाराबद्दलचे आकर्षण कमी होते. हे आकर्षण कमी होऊ नये म्हणून आज आपण अशा काही Sleeping Positions बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचे लैंगिक संबंध चांगले राहतील. चला तर मग या 15 Sleeping Positions बद्दल जाणून घेऊयात….

1) स्पून – अनेकजण ही पोजिशन नेहमी ट्राय करत असतात. यामध्ये कपल एकाच दिशेला तोंड करुन झोपतात.
2) लूज स्पून – लूज स्पून ही काहीशी स्पून पोजीशन सारखीच आहे. यात फक्त थोडे अंतर राखले जाते.
3) चेजिंग स्पून – या पोजिशनमध्ये कपल एकमेकांना मिठीत घेवून झोपण्याचा प्रयत्न करतात.
4) बॅक टू बॅक टचिंग – ही पोजिशन जवळपास सर्व कपल ट्राय करतात. यामध्ये कपल एकमेकांच्या खूपच जवळ असतात.
5) लेग हग – लेग हग ही सर्वात रोमॅंटिक पोजिशन मानली जाते. यात कपल एकमेकांच्या पायात पाय गुंतवुण झोपतात.
6) क्रॅडल – क्रॅडल ही सर्वात लव्हेबल पोजिशन मानली जाते. यामध्ये कपल एकमेकांना प्रेमाने कुरवाळतात.
7) टेथर बॉल – या पोजिशनमध्ये कपल एकमेकांना बिलगून झोपतात. यामध्ये फिजीकल कॉन्टॅक अधिक प्रभावीपणे होतो.
8) स्टारफिश – यामध्ये कपलपैकी एकजण अत्यंत आरामशीरपणे झोपतो. तर, पार्टरन त्याला बिलगण्याचा प्रयत्न करतो.
9) बेली – या पोजिशनमध्ये कपल पोटावर झोपतात. याच पोजिशनमध्ये ते एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.
10) टू फेस टचिंग – ही पोजिशन देखील अत्यंत रोमॅंटिक अशी आहे. कारण जोडपी एकमेकांकडे तोंड करुन झोपतात. यामध्ये ते सहज एकमांचे चुंबन घेवून जवळीक साधू शकतात.
11) पेपर डॉल्स – यात कपल एकमेकांचे हात घट्ट पकडून पाठीवर झोपतात. ही सर्वात आरामदायी पोजिशन मानली जाते.
12) क्लिफ हँंगर – यामध्ये फिमेलच्या सोईनुसार मेल जोडीदार तिच्याशी जवळीक साधत असतो. यामध्ये फिमेल बेडवर असेल तर मेल बेडखाली असते.
13) सिंगल्स – या पोजिशनमध्ये कपल त्यांच्या सोईनुसार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत एकेमकांना प्रतिसाद देत असतात.
14) टँगल – या पोजिशनमध्ये बेडवर झोपून नाही तर बसून एकमेकांशी जवळीक साधली जाते.
15) ऑन-टॉप ऑफ यू – ऑन-टॉप ऑफ यू ही पोजिशन अत्यंत खास मानली जाते. यामध्ये एकजण झोपलेला असतो. तर, दुसरा पार्टनर बसलेल्या पोजिशनमध्ये असतो.

Share This News

Related Post

Love Vs Attraction

तुम्ही करताय ते ‘प्रेम’ आणि की ‘शारीरिक आकर्षण’?

Posted by - August 9, 2023 0
प्रेमात पडायला कोणाला (Love Vs Attraction) आवडत नाही. प्रेमात पडलं की व्यक्ती आजूबाजूच्या गोष्टी विसरतो असं म्हणतात… मुळात एखादी व्यक्ती…
Sex Life

Sex Life : या ‘3’ सवयी तुमच्या सेक्स लाईफसाठी ठरू शकतात घातक

Posted by - August 16, 2023 0
इंटीमेसी (Sex Life) अर्थात लैंगिक संबंधांमुळे जोडप्याच्या नात्यांमध्ये मजबूती येते. मात्र अश्या काही सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर (Sex…

#HEALTH WEALTH : खूप प्रयत्न केले पण वजन काही कमी होत नाही ? हे हलकेफुलके उपाय करून पहा बरं …!

Posted by - February 20, 2023 0
अनेक जणांना अशी समस्या असते की कितीही प्रयत्न केले तरी वजन काही कमी होत नाही. आम्ही खूप व्यायाम करतो… कठोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *