Sex Addiction

Sex Addiction म्हणजे काय? ‘या’ पद्धतींनी ओळखा तुमचा जोडीदार एडिक्ट आहे की नाही

374 0

सेक्स एडिक्शन (Sex Addiction) म्हणजे काय? याबाबत तुम्हाला माहितीये का? सेक्स एडिक्ट (Sex Addiction) झालेल्या व्यक्ती अनेकदा ही गोष्ट नाकारतात की, त्यांना ही समस्या आहे.तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे की नाही हे कसं ओळखायचं, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

1) सेक्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरला विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. या व्यक्ती त्यांच्या पार्टनरचा यावर विश्वास ठेवण्यासाठी खोट्या गोष्टींचा अवलंब करतात.

2) सेक्स एडिक्शनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं. सेक्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं पसंत करतात.

3) सेक्स एडिक्शनचं जोपर्यंत वैद्यकीय निदान आणि उपचार होत नाहीत तोवर कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही. या गोष्टीवरून ते कोणाही व्यक्तीशी वाद घालण्यासाठी तयार असतात.

Share This News

Related Post

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022 0
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील…

ऑफिसमध्येही घेता येणार वामकुक्षी…! जपानमध्ये बनवलं आहे ‘नॅप बॉक्स’…

Posted by - July 28, 2022 0
ऑफिसमध्ये वामकुक्षी हे वाचल्यानंतर अनेकांनी कान नक्कीच टवकारले असतील.  कारण ऑफिसमध्ये सकाळपासून काम केल्यानंतर दुपारच्या वेळी जेवण झाल्यावर डोळ्यावर नक्कीच…
Milk

जाणून घ्या… कच्चे दूध पिण्याचे काय आहेत धोके ?

Posted by - February 12, 2022 0
कच्चे दूध आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतडे आणि पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कच्च्या दूधाचे नियमित सेवन…
Chanakya Niti

Chanakya Niti : नवऱ्याच्या ‘या’ अवयवाला बायकोने स्पर्श करताच त्यांच्यातील प्रेम वाढते

Posted by - August 12, 2023 0
महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतदेखील त्यांनी काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *