Sherlyn Chopra

Sherlyn Chopra : ‘मी राहुल गांधी यांच्याशी लग्न करेन पण…’, शर्लिन चोप्राने ठेवली ‘ही’ अट

630 0

बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. शर्लिन (Sherlyn Chopra) ही नेहमीच असं काही करते की सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. शर्लिनच्या कपड्यांपासून तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत शर्लिननं केलेल्या वक्तव्यांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. शर्लिननं कॉंग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला आहे. मात्र तिने लग्नासंदर्भात एक अट घातली आहे.

काय आहे ती अट?
या व्हायरल व्हिडीओमध्ये शर्लिननं राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याविषयी म्हटलं आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर आणि इन्स्टाग्राम पेज फिल्मीग्याननं शेअर केला आहे. खरंतर, या व्हिडीओत एक व्यक्ती शर्लिनला प्रश्न विचारते की तुला राहुल गांधी यांच्याशी लग्न करायला आवडेल का? त्यावर उत्तर देत शर्लिननं म्हणाली हो. फक्त माझी एकच अट आहे. ती म्हणजे लग्नानंतर माझं आडनाव हे चोप्राचं राहिल. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शर्लिन (Sherlyn Chopra) विषयी बोलायचे झाले तर तिचं नाव तेव्हा चर्चेत आलं होतं तेव्हा साजिद खानला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी तिनं खूप जास्त प्रयत्न केले होते. पण, ती तिच्या या कामात अपयशी ठरली होती. साजिदला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी शर्लिन पोलिस स्टेशनमध्ये देखील गेली होती. इतकंच नाही तर तिनं त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती.

Share This News

Related Post

प्रियंका आणि निकचे ‘ते’ फोटो व्हायरल ; युजर म्हणाले ‘हे तुला अजिबात सूट करत नाहीये’…

Posted by - September 27, 2022 0
प्रियंका चोप्रा ही बॉलीवूड आणि हॉलीवुड मध्ये एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयामुळे आजपर्यंत यशाची अनेक शिखरे सर केली…
Nagpur Accident

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

Posted by - July 20, 2023 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अपघातात (Nagpur Accident) काही जण…

अभिनेता रणवीर कपूरनं AskMeAnything च्या माध्यमातून साधला चाहत्यांशी संवाद

Posted by - March 18, 2022 0
बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानीची जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर…

VIDEO : पुण्यामध्ये जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांप्रमाणे सहज फिरताना दिसून आले तर दचकू नका ; पहा ही बातमी

Posted by - August 1, 2022 0
पुणे : तुम्ही आजपर्यंत अनेक चित्रपट अभिनेता आणि अभिनेत्रींचे डुप्लिकेट पाहिले असतील , पण कधी अभिनेत्यांचे डुप्लिकेट पाहिले आहेत का…
Bollywood Movie

चित्रपट हे नेहमी शुक्रवारीच का होतात प्रदर्शित ?

Posted by - June 15, 2023 0
चित्रपट म्हणजे काही लोकांचा जीव कि प्राण. त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या अभितेत्याचा असेल तर त्याची काही मज्जाच वेगळी. काही लोक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *