मिनी लोकसभेचा आज फैसला ; राजकीय प्रतिष्ठा पणाला

118 0

राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.

 

पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या http://results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट पाहता येणार आहेत

Share This News

Related Post

मुंबई पुन्हा हादरली : पंधरा वर्षीय मुलीवर मित्रासह पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार; तीन आरोपी अल्पवयीन

Posted by - December 24, 2022 0
मुंबई : मुंबईच्या लोअर परेल भागामध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचा मित्र…

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…

खड्ड्यांचे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने स्वारगेट येथे आंदोलन ; रस्त्यावरील खड्यांमध्ये सोडली बदके आणि कागदी होड्या

Posted by - July 20, 2022 0
पुणे : शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, गेल्या काही…

रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड.आयुब शेख यांची निवड

Posted by - September 29, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणारे तसेच अल्पसंख्याक आघडीत महत्वाची जबाबदारी असणारे अॅड.आयुब शेख यांची रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्याक…

आई वडिलांच्या भेटीसाठी मुले आतुर; राणा दांपत्याची मुले दिल्लीला रवाना

Posted by - May 10, 2022 0
नागपूर- नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन मुले आईवडिलांपासून २१ दिवस दूर होते. राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *