नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक ; भाजपच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

246 0

राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाकडून मुंबईतील आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा परिसरात भाजपाकडून मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चानंतर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Share This News

Related Post

शंभर पेक्षा जास्त जागा जिंकू, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना विश्वास

Posted by - February 1, 2022 0
पुणे- भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढविश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी…
Loksabha 2024

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Posted by - March 2, 2024 0
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या (Loksabha 2024) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात पुण्यातील 7 जणांचा समावेश

Posted by - July 2, 2023 0
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर (Buldhana Bus Accident) शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या…
Raj Thackeray

‘दिसली जमीन की विक, महानगरपालिकेकडे टाउन प्लॅनिंग नाही’; पुणे पूरस्थितीवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका 

Posted by - July 29, 2024 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून पुरबाधित नागरिकांच्या…
Yavatmal Murder

Yawatmal Murder : यवतमाळ हादरलं ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर जावयाने बायकोसह संपवली संपूर्ण सासुरवाडी

Posted by - December 21, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *