शिक्षकांच्या संपामुळे 1500 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नुकसान

124 0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे.याचा प्रशासकीय कामांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. महिन्याभरापासून एकही वर्ग झालेला नसल्याने १५०० वर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नूकसान होत आहे.

वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच शासकीय कर्करोग रुग्णालयातील जवळपास ५०० वैद्यकीय शिक्षक पलया आंदोलनात सहभागी आहेत. त्यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत शासनाकडून मागण्यापुर्ण होत नाही. तोपर्यत माघार नाही. अशी भूमिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे घाटीत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश होऊन महिना होत आला तरी अद्याप एकदाही वर्ग झालेला नाही.

Share This News

Related Post

Jalna News

Jalna News : शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
जालना : जालन्यामध्ये (Jalna News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात…
drowning hands

Nagpur News : पोहायला गेल्यामुळे 5 मित्रांचा दुर्दैवी अंत; नागपूर हादरलं

Posted by - July 3, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…

रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका – चित्रा वाघ

Posted by - March 15, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासन व पोलिस या प्रकरणात कोणतीही गांभीर्याने दखल घेत…

#KOLHAPUR : वृद्धाश्रमात मन मोकळं केलं; एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं !वयाच्या सत्तरीत अडकले विवाह बंधनात

Posted by - February 26, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील दोघा वृद्धांनी वयाच्या सत्तरीमध्ये लग्न गाठ बांधली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अनुसया शिंदे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *