heavy Rain

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढचे 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना देण्यात आला अलर्ट

543 0

मुंबई : पावसाने आता ठिकठिकाणी जोर धरायला सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

उत्तर रायगड मुंबई आणि उपनगरं, आजूबाजूच्या काही भागांवर ढग तीव्र असून यामुळे पुढच्या 2-3 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस होईल तर गोव्यातही पुढच्या काही तासांमध्ये तुफान पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Aalandi News

राजकारण तापलं ! पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट; कोल्हे-भुजबळ संतापले (Video)

Posted by - June 12, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र…
Satara Crime

Satara Crime : मित्रांसोबत क्रिकेट खेळून परतताना झाला घात; कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावला

Posted by - November 13, 2023 0
सातारा : साताऱ्यातील (Satara Crime) माण तालुक्यातील मोगराळेजवळ शीतल ढाब्याजवळ इंडिका कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात…

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे नवे पाऊल

Posted by - July 20, 2022 0
नवी दिल्ली : भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि 27,81,69,631 बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. ई-वाहन पोर्टल (रस्ते…

ठाकरे घराण्यात पुन्हा फूट; बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांचा शिंदे गटाला पाठिंबा

Posted by - July 29, 2022 0
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन शिवसेने विरोधातच बंड केलं या बंडा नंतर शिवसेनेच्या अनेक खासदार,आमदार,…

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीच आत्मीयता नाही अतुल खुपसे-पाटील

Posted by - January 30, 2022 0
विरोधी पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखवतो, पण एकदा का सत्तेत गेला की शेतकऱ्यांबद्दल असणारी आत्मीयता नाहीशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *