पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

170 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात आले.

मोदींनी सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं.तब्बल ६० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आलेले मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.यावेळी महापौर मुरलीधर मोहळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याची प्रतिकृती पंतप्रधानांना भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याच्या अनावरणावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

Court Bail

High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Posted by - March 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने (High Court) राज्यातील अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले होते.…
Nandurbar News

Nandurbar News : शासकीय आश्रमशाळेत चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

Posted by - August 10, 2023 0
नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Nandurbar News) जिल्ह्यातील तोरणमाळ येथील इयत्ता पहिलीत शिक्षण…
Karnatak News

Karnatak News : शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यासोबत केले अश्लील चाळे; पालकांनी व्यक्त केला संताप

Posted by - December 29, 2023 0
बंगळुरू: वृत्तसंस्था – कर्नाटकच्या (Karnatak News) चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…
Kirit somayya

किरीट सोमय्या हाजीर हो ! आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर होणार आहेत. या प्रकरणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *