Wari Video

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

502 0

पुणे : सबंध महाराष्ट्र सध्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीनं (Wari Video) झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत. सर्वांना ओढ लागली आहे ती विठूरायाच्या दर्शनाची. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी विठूरायाच्या भक्तीत अक्षरश: तल्लीन (Wari Video) झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगाच्या तालावर नृत्य करणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोलिसांचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये (Wari Video) पोलीस विठ्ठलाच्या भजनावर नृत्य करताना दिसत आहेत. हे पोलीस भक्तीत इतके तल्लीन झाले आहेत की ते अक्षरश: एखाद्या लहान मुलाप्रमाणे बागडतेय, नाचतेय, बेधुंद होऊन नाचताना दिसत आहेत. तसेच आजूबाजूचे वारकरी सुद्धा या पोलिसांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. पोलिसांचा हा व्हिडिओ (Wari Video) पाहून तुम्हीदेखील थिरकल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Posted by - January 14, 2024 0
पुणे : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Sharad Mohol) पोलिसांनी आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्यांसह पिस्तुल…

#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

Posted by - February 6, 2023 0
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी…
Ajay Kamble

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Posted by - April 8, 2024 0
पुणे : नुकतंच लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने लोकगौरव विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता,…
Crime

कचरा वेचणाऱ्यांवर उकळते पाणी ओतले. दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सासवडमधील घटना

Posted by - June 3, 2022 0
पुणे- पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतले. यामध्ये…

सिंहगड एक्स्प्रेमध्ये महिला प्रवाशांचे गुपचूप व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पकडले

Posted by - April 6, 2023 0
दोन दिवसांपासून पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांचे नकळतपणे व्हिडिओ शूटिंग होत असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. महिला प्रवाशांचे लपूनछपून व्हिडीओ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *