Arshad Madani

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला विरोध करणार पण… अर्शद मदनी यांनी स्पष्ट केली भूमिका

504 0

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी संहितेसंदर्भात अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडसंदर्भात (Uniform Civil Code) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात जोरदार तयारी सुरू असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी संहितेचा (Uniform Civil Code) मसुदा 100 टक्के डीकोड करण्यात आला आहे. याला आता विरोध केला जात आहे.

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

मौलाना अरशद मदनी यांनी स्पष्ट केली भूमिका
‘आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडचा (Uniform Civil Code) विरोध करू, मात्र रस्त्यावर उतरणार नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा हेतू हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणे आणि त्यांना वेगळे करणे आहे.’ असे जमीयत उलेमा ए हिंदचे प्रमुख मौलाना अरशद मदनी म्हणाले आहेत. तसेच त्यांनी यावेळी मोदी सरकारवरदेखील टीका केली आहे. ‘जे काम देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुण्याही सरकारने मुस्लिमांविरोधात केले नाही, ती जखम आम्ही मुस्लिमांना दिली,’ असे यांना लोकांना दाखवायचे आहे असे मौलाना अरशद मदनी म्हणाले आहेत.

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

स्पष्ट केली भूमिका
युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या (Uniform Civil Code) मुद्द्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. कारण आम्ही असे केले, तर आमच्या विरोधत जे लोक आहेत, त्यांच्या हेतू साध्य होईल, ते यशस्वी होतील आणि असे व्हावे, अशी आमची इच्छा नाही. ही सरकारची राजकीय खेळी असून यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही, असे राजकीय पक्षही मानत आहेत.’ अशी भूमिका मौलाना अरशद मदनी यांनी घेतली आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : तुर्कीत कोळसा खाणीत स्फोट; 14 कामगारांचा मृत्यू; 49 कामगार अजूनही अडकले खाणीत

Posted by - October 15, 2022 0
तुर्की : शुक्रवारी तुर्कीमध्ये कोळसा खाणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 14 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 28…
Bhopal Fire

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Posted by - March 9, 2024 0
भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मंत्रालयाला आग (Bhopal Fire) लागली आहे. वल्लभ…

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 14, 2022 0
मुंबई : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत…

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Posted by - January 23, 2023 0
Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अनिल देशमुख यांना शंभर कोटी…

महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

Posted by - June 29, 2022 0
गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *