Prakash Javdekar

2024 ला भाजपाला तब्बल ‘इतक्या’ जागा मिळणार; माजी केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

781 0

पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) स्पष्ट बहुमत मिळवत सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, पुणे शहर उपाध्यक्ष आणि प्रवक्ते धनंजय जाधव, सहप्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूर आदी उपस्थित होते.

मोदी सरकार (Modi Government) सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं भाजपाकडून मोदीपर्व @9 अभियान राबविण्यात येत असून या अभियानादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा राजकरण करत 365 दिवस फक्त देशासाठी काम करतात आणि यामुळं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 350 तर एनडीए 400 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share This News

Related Post

CRIME NEWS : पुण्यातील कुख्यात गुन्हेगारावर पोलीस आयुक्तांची स्थानबद्धतेची कारवाई

Posted by - September 8, 2022 0
पुणे : काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त यांनी पुणे शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक…

गद्दारांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार ! संजय राऊत यांचा इशारा

Posted by - June 28, 2022 0
अलिबाग- महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. 56 वर्षे शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा इतिहास आहे ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केले त्याचे…
ravindra vadiv

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

Posted by - April 23, 2024 0
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भारत आदिवासी पार्टी कडून देखील उमेदवार जाहीर…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

Posted by - April 11, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार…

अहमदाबाद मधील मराठी कुटुंबातील हत्येचे गूढ उलगडले, 48 तासांत आरोपीला अटक

Posted by - March 31, 2022 0
अहमदाबाद – अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून आरोपीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *