CBI

हनीट्रॅप प्रकरणी मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; CBI ची मोठी कारवाई

539 0

पुणे : सीबीआयने (CBI) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी (Journalist Vivek Raghuvanshi) यांच्याविरुद्ध हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सीबीआयकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी यांच्यावर डीआरडीओ, सशस्त्र दलांच्या खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती आणि भारताची राजनैतिक व धोरणात्मक माहिती गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ही माहिती परदेशातील गुप्तचर संस्थेसोबत ते शेअर करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या हनीट्रॅप प्रकरणी या अगोदर डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली होती.

Share This News

Related Post

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022 0
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात…

पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

Posted by - March 30, 2022 0
पुणे- देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसात ही आठवी इंधन…
Ashwini

धक्कादायक! नुकतंच लग्न ठरलेच्या तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळेनर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नुकतेच लग्न ठरलेल्या तरुणीचा रस्ते अपघातात…
Mukund Kirdat

Mukund Kirdat : मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक

Posted by - November 13, 2023 0
पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज…
Cabinet Decision

Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *