Suicide

धक्कादायक ! पुण्यात सुसाईड नोट लिहून बी.ए.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

3651 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची घटना आज घडली आहे.वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून त्याने आत्महत्या केली आहे.

मृत विजय हा मॉडर्न महाविद्यालयात (Modern College) बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठवला आहे. विजयने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास विश्रांतवाडी पोलीस (Vishrantwadi Police) करत आहेत.

Share This News

Related Post

राज्यमंत्री दत्ता भरणे यांची ‘गलतीसे मिस्टेक’, सभेत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

Posted by - February 15, 2022 0
इंदापूर- उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर आरूढ होऊन दोन वर्ष उलटली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आता रूढ झालेले…

Pune crime : आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागून थेट पुण्यातील ‘या’ महिला आमदारालाच फसवले ; आरोपी अटक

Posted by - July 21, 2022 0
पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी औरंगाबाद मधून ताब्यात घेतले आहे . सविस्तर माहिती नुसार ,आमदार…
Chandani Chowk Accident

Chandani Chowk Accident: चांदणी चौकात एसटी बसचा भीषण अपघात

Posted by - June 13, 2024 0
पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या बसनं वेगानं रस्ता…

लखीमपूर खेरी प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून आशिष मिश्राचा जामीन रद्द, 1 आठवड्यात शरण येण्याचे निर्देश

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 1 आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश…
Pune Crime News

Pune Crime News : सोन्याच्या दुकानात चोरी करणारे कामगार आणि त्याच्या साथीदाराना फरासखाना पोलिसांकडून अटक

Posted by - January 12, 2024 0
पुणे : दिनांक ३१/१२/२०२३ रोजी रात्री ०८.०० वाजता ते दिनांक ०१/०१/२०२४ रोजीचे सकाळी १० वाजताच्या दरम्यान फिर्यादी दिपक माने याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *