param bir singh

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

3060 0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांचे आज निलंबन (Suspension) मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.

Share This News

Related Post

Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - May 7, 2024 0
मुंबई : राज्यातील तापमानात (Weather Update) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. उकाडा आणि उन्हाच्या कडाक्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.…
Teacher Protest

Teacher Protest : शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयात तरुणाने थेट संरक्षक जाळीवर मारली उडी

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात शिक्षक भरतीचा (Teacher Protest) मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी…
Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

Posted by - September 14, 2023 0
येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म…
Mumbai News

Mumbai News : अन्यायग्रस्त पीएचडी संशोधक विद्यार्थी 30 जूनला घेणार चैत्यभूमी येथे जलसमाधी

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या सारथी व महाज्योतीमार्फत अनुक्रमे मराठा-कुणबी व ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांना पाच वर्षे…
Bus Accident

Bus Accident: धक्कादायक ! एसटीचा अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची 4 दुचाकींना धडक

Posted by - September 7, 2023 0
नागपूर : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Bus Accident) वाढताना दिसत आहे. नागूपरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *