कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: अनेक मातब्बरांना धक्का

580 0

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल स्पष्ट झाले असून या निकालात महाविकास आघाडीचे सरशी पाहायला मिळते तब्बल 81 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाले असून भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला 48 जागा मिळाल्या आहेत.

एकूण 147 जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती त्याचे निकाल आज स्पष्ट झाले असून या मध्ये सार्वजानिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे.

 

 

Share This News

Related Post

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार

Posted by - April 24, 2023 0
मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात…

राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 5, 2023 0
सातारा: पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक…

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी

Posted by - March 17, 2023 0
मुंबई: शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे…

CM EKNATH SHINDE : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…
Modi And Farmer

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी अकाउंटमध्ये येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानचा 14 (PM Kisan Yojana) वा हफ्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *