महसूलमंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ; ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरु होणार शेतकरी लाँग मार्च

609 0

राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यासांठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी येथील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयापर्यंत पायी चालणार आहेत.

सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.

याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा किसान सभेने एल्गार पुकारला आहे. किसान सभेच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 26 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत चालणार आहे. डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत पायी मोर्चात सहभागी होणार आहेत.

Share This News

Related Post

मंत्रिमंडळ बैठक : नगराध्यक्ष ,सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडणे, अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करणे तसेच थेट निवडून…
manoj-jarange-patil

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला अखेर यश (Maratha Reservation) आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य…
Offensive Video

Offensive Video : अश्लील व्हिडिओमुळे भाजपाच्या ‘या’ नेत्याचं संपलं आहे राजकीय करिअर

Posted by - July 18, 2023 0
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ (Offensive Video) सध्या व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओवरून (Offensive Video)…
Viral Video

Viral Video : 70 वर्षाच्या वृद्ध आजींनी टाळ हातात घेऊन धरला डीजेच्या तालावर ठेका

Posted by - July 15, 2023 0
जळगाव : एकता शिंपी समाजा तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगावातील सुभाष चौकातून भव्य…

बुलढाण्यात पैनगंगा नदीत पडली रिक्षा; नागरिकांच्या सतर्कतेमुळं रिक्षाचालकाचे वाचले प्राण

Posted by - July 8, 2022 0
बुलढाणा: बुलढाण्यातील अफजलपूरवाडीनजीक पैनगंगा नदीतील खड्डयात रिक्षा पडल्याची घटना घडली. पाण्यामुळं खड्डयाचा अंदाज न आल्यानं रिक्षा खड्डयात जाऊन पडली. नागरिकांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *