दिलासादायक! पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत आता वाहन शुल्क माफ

1707 0

पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत एन्ट्री करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली आता बंद करण्यात आली आहे.

दि १३ एप्रिल (मंगळवार) रोजी रात्री १२ वा. नंतर वसुली बंद करण्याचे आदेश बोर्डाकडून वसुली केंद्राला देण्यात आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता.

Share This News

Related Post

पुणे : 1 कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण , कार्यानुभव आणि नोकरीची संधी

Posted by - July 20, 2022 0
पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी…

BREAKING : पुण्यातील इंदापूरमध्ये 3500 फूट उंचीवरून कोसळलं कार्गो विमान …

Posted by - July 25, 2022 0
इंदापूर : पुण्यातील इंदापूर मध्ये एक कार्गो विमान कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर…
Dhule Bus Accident

उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

Posted by - June 15, 2024 0
उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने…

औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Posted by - April 19, 2022 0
पुणे- महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी (…

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

Posted by - May 14, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *