संगमनेरमध्ये महिला ओढतात हनुमानाचा रथ, काय आहे त्या मागील कारण ?

2437 0

हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. काय आहे या मागचे कारण जाणून घेऊ या.

संगमनेरमधे एक अनोखी प्रथा आहे. इथे महिला हनुमानाचा रथ ओढतात. सण उत्सवाला इंग्रजांनी बंदी घातली होती. 1929मध्ये ब्रिटीश सरकारने संगमनेरमधील हनुमान जयंतीचा रथ काढण्यास पुरूषांना मज्जाव केला होता. त्यावेळी झुंबराबाई औसक या महिलेने इतर महिलांना एकत्र करून रथ ओढण्याचा निर्णय घेतला. आणि रथाची मिरवणूक गावभर काढली. त्या घटनेची आठवण म्हणून आजही संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा रथ येथील महिला ओढतात.

या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जात असतो. सर्व जातीधर्माच्या महिला हा रथ ओढतात.

Share This News

Related Post

Mumbai Police

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - January 16, 2024 0
मुंबई : मुंबई पोलीस दलातून (Mumbai Police) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने टोकाचा निर्णय घेत…

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

Posted by - March 23, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Posted by - January 17, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच वडिलांनी देखील…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर

Posted by - July 1, 2023 0
बुलढाणा : आज पहाटेच्या सुमारास (Buldhana Bus Accident) सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने पक्षाची साथ सोडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *