मास्क लावून, हुडी घालून एटीएम फोडले, पण पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले

629 0

पिंपरी- स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर मास्क लावून, अंगात हुडी घालून, शिवाय डोक्यावर रुमाल टाकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटयांनी केला खरा, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चोरटे पोलिसांच्या जाळयात अडकले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चैतन्य चौधरी आणि भानुदास दिघे अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. एटीएम फोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रात्री गस्तीवर असताना पोलिसांना पिंपरीच्या खराळवाडी जवळ एक एटीएम फोडलेल्या अवस्थेत दिसले तर दुसऱ्या एटीएममध्ये संशयित आढळून आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले मात्र एकजण पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Posted by - March 4, 2024 0
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या (Pune News) अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा…

Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट

Posted by - January 16, 2024 0
पुणे : डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. महाराष्ट्रात…
Train Accident

Train Accident : डबे रुळावरून घसरून दोन मालगाड्यांचा भीषण अपघात; 14 रेल्वे रद्द

Posted by - June 25, 2023 0
कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा परिसरात आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात (Train Accident) झाला. रेल्वेचे अनेक डबे…

तिहार जेलमध्ये गँगवॉर; कुख्यात गुंड टिल्लू ताजपुराची हत्या

Posted by - May 2, 2023 0
नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार तुरुंगातून एक मोठी बातमी आहे. तिहार तुरुंगात गँगवॉर झालं असून गँगस्टर टिल्लू ताजपुरिया या गँगवॉरमध्ये मारला…
Gram Panchayat

Caste Validity Verification : जात वैधता पडताळणीचे काम आता सुट्टीच्या दिवशी पण सुरू राहणार

Posted by - August 15, 2023 0
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *