” जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर…!” ; सभागृहात मुख्यमंत्री झाले आक्रमक

463 0

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील सभागृहात आज निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी असे म्हटले की, ” जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर या देशातील जनता आणि आम्ही तो अपमान सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. यासह सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे…!” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हंटले आहे.

यासह एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना खोके, मिंधे, चोर आणि गद्दार म्हणणं हे कुठल्या कायद्यात किंवा आचारसंहितेत बसतं हे सांगावं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले कि, “आम्ही जोडे मारण्याचं समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. परंतु वीर सावरकरांचा वारंवार अपमान होणं किंवा अपमान करणं हे देशद्रोहाचे काम आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

जम्मू-काश्मिरातील तोतया अधिकाऱ्याचे पुणे कनेक्शन; झेड प्लस सुरक्षा; बुलेट प्रूफ एसयूव्हीत फिरणाऱ्या या अधिकाऱ्याने पुण्यातील ‘या’ विद्यापीठाला ठगले ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : तो अधिकारी पंतप्रधान कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगायचा ,या ठगाला झेड प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी आणि राहण्यासाठी…

Decision of Cabinet meeting : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापना

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात…

मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या…
pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - May 15, 2022 0
  पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे.…

मविआकडून पुन्हा रवींद्र धंगेकर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

Posted by - April 7, 2023 0
भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *