अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन; माहिती पाठविण्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं आवाहन 

542 0

आवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. अश्यात आता शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपला बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर केले असून, अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती आणि फोटो या 9922204367 आणि 02222876342 मोबाईल क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केलं आहे.

Share This News

Related Post

महिलांसाठी खुशखबर! आजपासून एसटीत मिळणार 50% सवलत

Posted by - March 17, 2023 0
महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.…

ऐतिहासिक निकाल ! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 38 जणांना फाशीची शिक्षा

Posted by - February 18, 2022 0
अहमदाबाद- अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी…
Rajesh Tope

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

Posted by - December 2, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत. माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार…
jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit…

शिर्डीला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; प्रवासादरम्यान नेवाश्यात जेवणासाठी थांबले होते विद्यार्थी !

Posted by - February 17, 2023 0
शिर्डी : अमरावतीतून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येते आहे. अमरावतीतील विद्यार्थी हे शिर्डीला सहलीसाठी आले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *