किसान लाँग मार्च: शेतकरी मागण्यांच्या समितीतून शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना वगळलं

250 0

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग प्रकरणात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमली आहे.

या समितीत संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी असावेत अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोब झालेल्या बैठकीत केली होती. या समितीत डॉ. अजित नवले यांचाही समावेश असावा याबाबत आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे आणि कॉम्रेड जे. पी. गावित यांनी मुख्य सचिवांना सांगितले होते. मात्र, अजित नवले यांचा समितीत समावेश करण्यात आला नाही.

सुरूवातीला किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावित व आ. विनोद निकोले हे समितीत असावेत, असे गावित यांनी सुचविले होते. परंतु मतदारसंघातील कामांमुळे मला समितीत वेळ देता येणार नसल्याने व डॉ. अजित नवले यांचा शेतकरी प्रश्नांबद्दल सातत्याचा पाठपुरावा असल्याने त्यांना समितीत घ्यावे, अशी लगेचच विनोद निकोले यांनी सूचना केली.

विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे व कॉम्रेड जे.पी.गावीत यांनी लगेचच डॉ. अजित नवले यांचे नाव समितीत असावे असे मुख्य सचिव यांना एकमताने व तत्काळ सांगितले.

मला समितीतून काढू शकता शेतकऱ्यांच्या हृदयातून नाही 

दरम्यान या समितीतून नाव वगळल्यानंतर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी मला समितीतून काढू शकाल,शेतकऱ्यांच्या हृदयातून नाही ! अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News

Related Post

Accident News

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Posted by - April 29, 2024 0
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी उघडकीस आली आहे. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे गाडीवरील नियंत्रण…
Satara Crime

Satara Crime : दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरला ! अज्ञाताकडून पती- पत्नीची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 8, 2023 0
सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : ‘माझे हे शेवटचे उपोषण…’ मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा

Posted by - June 12, 2024 0
जालना : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं…

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…
Monsoon Session

Monsoon Session : 20 जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) 20 जुलै पासून सुरुवात होणार आहे. 11 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन (Monsoon Session)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *