‘नमो शेतकरी महासन्मान’ : शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये, नेमकं काय म्हणाले अर्थमंत्री , वाचा सविस्तर

491 0

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात अली असल्याचे सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून आता ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजना जाहीर करण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्यासाठी सहा हजार रुपयांची वाढीव तरतूद राज्य सरकारकडून केली जाणार आहे.

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेमुळे आता केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज हवामानात बदल झाल्यामुळे अनेक समस्यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ग्रासले आहे. अशा स्थितीत सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाईल. अशी माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

‘पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२’ चे उद्घाटन; समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - November 15, 2022 0
पुणे : समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे…
Chandrashekhar Bawankule

Chandrasekhar Bawankule : शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही! चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Posted by - September 3, 2023 0
नागपूर : शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारल्या गेले. या…

#PUNE : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत

Posted by - February 18, 2023 0
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री…
Sharad Pawar

Latur News : ‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Posted by - October 27, 2023 0
लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू (Latur News) झाल्याची स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *