आधी मटण खाल्लं मग…..; माजी मंत्री विजय शिवतारेंचा खासदार सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

613 0

पुणे: राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कुणावर कुठला आरोप करेल याचा काही अंदाज नाही. आता शांतच शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं. आधी महादेव मंदिरात आणि सासवडला सोपानकाका यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, असं शिवतारे म्हणाले आहेत. “आधी मटण खाल्लं.

मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या.सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||”, अशी पोस्ट शिवतारे यांनी फेसबुकवर केली आहे.

विजय शिवतारे यांची फेसबुक पोस्ट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02bwcX6uWQ3v44ZceSrphzpNSYxpS7PXFFx4SeUwW3ZkisdX8sqqCJ6qwvcw62YkX2l&id=100044099812841&mibextid=Nif5oz

Share This News

Related Post

NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार

Posted by - September 2, 2022 0
पुणे : चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे…
Pune News

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - May 20, 2024 0
पुणे : आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

Posted by - March 14, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या…

11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिनानिमित्त उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्‍या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात…
Pune News

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Posted by - March 28, 2024 0
आंबेगाव : लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *