#GOLD RATE TODAY : लग्नसराईत दिलासादायक बातमी; सोन्या-चांदीचे दर घसरले ; आजचे दर पहाचं

724 0

महाराष्ट्र : आजच्या बुलियन्स वेबसाईटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटचा सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदीच्या विचारात असाल तर आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे.

मुंबई ,पुणे ,नाशिक ,नागपूर येथील ग्राहकांसाठी चांगली बातमी असून सोन्याचे दर 370 रुपयांनी कमी होऊन आजचा दर 55 हजार 400 रुपयांवर दिसून येतो आहे. त्यासह 22 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 783 रुपयांवर आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज नक्की खरेदी करू शकता.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घट झाली आहे. एक किलो चांदीचा दर 63 हजार 740 रुपये आहे तर चांदीच्या दरात 870 रुपयांची घट झाली आहे.

Share This News

Related Post

Nashik crime

Nashik Crime : मुलीचं गावातील तरुणाशी लफडं असल्याचे समजल्यावर कुटुंबीयांनी घरी बोलवून बेदम तुडवलं, अन्…

Posted by - August 22, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nashik Crime) प्रतीक…
Raj Thackery

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची…
Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Posted by - June 8, 2023 0
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका…
Yami-Gautam

Yami Gautam : ‘काही जण एका रात्रीत…’, यामी गौतमचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Posted by - August 14, 2023 0
मुंबई : ‘विकी डोनर’, ‘दसवी’, ‘बदलापूर’, ‘भूत पोलीस’, ‘काबील’, ‘सनम रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूड अभिनेत्री यामी…

Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Posted by - April 5, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) उपनगरांमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांमध्ये केवळ टँकरने पाणीपुरवठा केला जात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *