भाजपाचा विजय संकल्प मेळावा : हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जाहीर सभा

438 0

Pune : मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील असा विश्वास चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत पाटील बोलत होते.

उमेदवार हेमंत रासने, माजी खासदार संजय काकडे ,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, सुधाकर भालेराव सम्राट थोरात अर्चना पाटील अजय खेडेकर विष्णू कसबे शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील

Share This News

Related Post

अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

Posted by - March 13, 2023 0
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यंदाच्या अकादमी…
Deepak Kesarkar

Teacher Recruitment : शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा; राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती

Posted by - June 26, 2023 0
कोल्हापूर : शिक्षकांसाठी (Teacher Recruitment) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा करत राज्यात…
Suicide News

Suicide News : आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - July 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपासून लोकांमध्ये आत्महत्यांचे (Suicide News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रमाणदेखील खूप आहे. कधी दुष्काळ…

“सत्ता असो किंवा नसो,मतदार संघासाठी निधी कमी पडणार नाही”…! धनंजय मुंडे यांची ग्वाही

Posted by - July 15, 2022 0
परळी : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी मध्ये त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *