धक्कादायक : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला, सांगलीतील भीमराव सूर्यवंशी या एसटी कर्मचाऱ्यांने संपवलं जीवन !

372 0

सांगली : सांगलीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असणारे भीमराव सूर्यवंशी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत न झाल्यामुळे नैराश्यातून सूर्यवंशी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. वेळेवर पगार न झाल्याने अखेर एका कर्मचाऱ्यांना आपली जीवन यात्रा संपवली.

#BREAKING PUNE CRIME : पुण्यात शासकीय विश्रामगृहात माजी मंत्र्याने केला महीलेवर बलात्कार; बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर प्रकरण

भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक : अभ्यास करताना मोबाईल पाहण्यासाठी रोखले म्हणून मुलाने केली आईची हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - February 17, 2023 0
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करताना सातत्याने मोबाईल पाहतो म्हणून…

AGNNIVEER : पोलीस , अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - August 30, 2022 0
मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात,…

किरीट सोमय्या दापोलीला निघाले परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रतीकात्मक हातोडा घेऊन

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघाले आहेत. दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे…

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 7, 2022 0
सोलापूर:पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली; मनामनात लावणीचे लावण्य पोहचवणारी सूरसम्राज्ञी

Posted by - December 10, 2022 0
मुंबई : “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *