#MURDER : दिल्लीमध्ये पुन्हा भयंकर हत्याकांड ! पुन्हा तरुणीची हत्या, फ्रिजमध्ये लपवला होता मृतदेह…

692 0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरला होता. तिच्या प्रियकराने तिची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून नवीन फ्रीज विकत घेऊन त्यामध्ये ते तुकडे ठेवले, आणि एकेक करून या तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. हे हत्याकांड अद्याप पूर्णपणे संपले नसताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.

35 तुकडे केले,18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले; मुंबईतील तरुणीची प्रियकराने ...

पोलिसांना दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका धाब्याच्या फ्रीजमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर तपासाची सूत्रे फिरली आणि त्यानंतर साहिल गहलोत या 25 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आल आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह धाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार कश्मीरी गेट आयएसबीटी जवळ कारमध्ये या मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आणि त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून नेमकी हत्या का करण्यात आली याचा तपास सुरू आहे.

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! बायकोला विहिरीत ढकलून स्वतःदेखील केली आत्महत्या

Posted by - July 15, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur News) पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वाद विकोपाला गेल्याने पतीने अगोदर…

पोलिस निरीक्षक पदासाठी 3 लाखाची लाच; काँग्रेसचा प्रदेश महासचिव एसीबीच्या जाळ्यात

Posted by - March 18, 2023 0
पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आमदाराच्या चुलत भावासह दोघांना पुण्याच्या लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली…
Vishal Surendra Agrwal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 28, 2024 0
पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Porsche Accident) विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्रांच्या अडचणीत अजून वाढ…

मनोरंजन : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने महाराष्ट्राला लावले वेड; सैराटचाही मोडला विक्रम, तुम्ही पाहिलात का ?

Posted by - January 9, 2023 0
महाराष्ट्र : रितेश आणि जेनेलियाच्या वेड या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराट या मराठी चित्रपटाचा देखील…
Jalgaon News

Jalgaon News : ‘…आता सहन होत नाही म्हणून जातोय’, असे म्हणत जळगावमध्ये एका विद्यार्थ्यांने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 5, 2023 0
जळगाव : राज्यात सध्या आत्महत्यांचे (Jalgaon News) प्रमाण वाढले आहे. एका कोणत्या तरी शुल्लक कारणावरून तरुण पिढी टोकाचे पाऊल उचलताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *