पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; २ फेब्रुवारीला मतमोजणी

488 0

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही श्री.देशपांडे यांनी दिली.

Share This News

Related Post

पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे

Posted by - October 16, 2022 0
पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास…
Jalgaon Crime

Jalgaon Crime : पैशांचा हिशेब लावत असताना भाजी विक्रेत्यावर विजेची तार कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 21, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये जळगाव (Jalgaon Crime) पारोळा येथील शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच…

इजा ना बिजा; शिंदे दाम्पत्याच्या हातून विठ्ठलाची पूजा !

Posted by - July 1, 2022 0
महाराष्ट्रात ज्यांनी सर्वांत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला त्यांनाच सर्वांत मोठं पद आणि सर्वांत मोठा मान मिळाला… मुख्यमंत्री हे सर्वोच्च…

मोदी सरकारकडून केंद्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज

Posted by - March 7, 2022 0
मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं…

विधानसभा निवडणूक निकाल 2023 : नागालँड आणि त्रिपुरामध्ये कमळ फुलले, मेघालयात तिरंगी लढत !

Posted by - March 2, 2023 0
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता असेल, याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *