Breaking News

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

945 0

पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे 5 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील 2 नावांची चर्चा आहे. शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच नाव पाठवण्यात आल आहे. त्याचबरोबर धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्या नावाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. येत्या 3 दिवसात नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Narendra Modi Rally

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

Posted by - August 1, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत असून यावेळी अनेक विकास प्रकल्पाचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळक…

गृहखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या सुशील मंत्रीच्या मुलाला फसवणूक प्रकरणी CID कडून अटक

Posted by - September 12, 2022 0
बेंगळुरू : फ्लॅटचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील…
Dagdusheth Ganpati

Dagdusheth Ganapati : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेत मोठा बदल

Posted by - August 23, 2023 0
पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganapati) बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात.…

पुण्यात ज्ञानोबा- तुकोबा माऊलींच्या पालखी निमित्त अनेक रस्ते बंद; बंदर असताना पर्यायी मार्ग कोणते ? वाचा सविस्तर

Posted by - June 30, 2024 0
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू झाला असून आज या पालख्यांचे पुण्यात आगमग…

विधानपरिषदेच्या रणसंग्रामाला सुरुवात; दहाव्या जागेवर भाजपा की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी ?

Posted by - June 20, 2022 0
विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून विधान परिषदेतेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *